अर्थ : ज्याची साले वाळवून मसाला इत्यादीकरता वापरतात ते एक झाड.
उदाहरणे :
दालचिनीच्या झाडाच्या मुळ्यांचे व फळाचे तेल काढतात
अर्थ : दालचिनीच्या झाडाची वाळवलेली साल.
उदाहरणे :
दालचिनी मसाल्यात वापरतात
दालचिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daalchinee samanarthi shabd in Marathi.